कोरोना च्या विळख्यात आणखी एक मंत्री
देशभरात कोरोनाचा वाढता कहर महाराष्ट्राभोवतीचा कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये या साथीने धुमाकूळ घातला आहे कोरोनाबाधितांची (coronavirus) संख्या सातत्याने वाढत चालली आहे. स्थिती असूनही नियंत्रणात असली तरी कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरत आहे. ग्रामीण-शहरी, गरीब-श्रीमंत अशा सर्वच स्तरातील लोकांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याचं दिसत आहे. अशातच आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात महत्त्वाचं खातं सांभाळणाऱ्या एका ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याला कोरोनाची लागण (corona positive) झाल्याचं स्पष्ट झालं आहे.